fbpx

47 BEST Marathi Love Shayari with Images मराठी शायरी 2019

47 BEST Marathi Love Shayari with Images मराठी शायरी 2019

Below you will find the best list of Marathi Love Shayari which includes Marathi Love Shayari for Girlfriend, Marathi Love Shayari for Boyfriend, Marathi Love Status for Girlfriend and Marathi Love Status for Boyfriend:

Marathi Love Shayari for Girlfriend

एखादया मुलीसाठी किंवा मुलासाठी स्वतःला
संपवू नका.
हा दिवस बघण्यासाठी आई वडिलांनी
तुम्हाला लहानाचा मोठा नाही केलं…

खूप वेळा मैत्री मध्ये प्रेम झाले
पण आपण प्रपोज नाही करत
कारण..
प्रेम भेटेल पण चांगली मैत्रीण भेटणार नाही

विटावर विटा सात विटा
I Love You पिल्लू
बाकी सगळे फुटा

माझं प्रेम तुझ्यावर आहे
आणि
शेवटपर्यंत तुझ्यावरच राहणार

आयुष्याच्या घडामोडीत जुने मित्र नेहमी सोबतीला ठेवा..
कारण नवीन मित्राला तुमची भूमिका महीत असते,
आणि जुन्या मित्राला तुमचा इतिहास.

हो आहे मी थोडी रागीट
छोट्या छोट्या कारणांवर..
तुझ्यावर चिडते,
पण पिलू तुझी शपथ रे
मी तुझ्यावर खूप प्रेम करते…

रूप तुझे देखणे किती गोड वाटते,
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते,
कोणत्या रूपा मध्ये भेटशील नाकळे,
धन्य जन्म वाटतो साई तुझ्यामुळे

Marathi Love Shayari for Boyfriend

मला तुझी साथ आयुष्यभर नकोय
तर तू जोपर्यंत सोबत आहे तोर्यंतच
आयुष्य हवंय..

सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही,
शपथेची गरज नसते…
नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,
रस्त्याची गरज नसते…
जे आपल्या हिंमतीच्या,
जोरावर जीवन जगतात…
त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,
कुठल्याही रथाची गरज नसते

ऐक ना पिल्लू असं म्हणतात रुसणे
आणि मनवणे यामुळे प्रेम वाढत राहतं,
म्हणून काळजी नको करुस
तू कितीही रूसलीस तरीही
मी तुला मनवणारच

प्रेम केलं ज्याच्यावर
त्याच्याशीच लग्न करणार
नाही म्हणलं तर त्याला
मंडपातून मी पळवून आणणार

तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी
खूप मोठं काम केलं असणार.
त्यामुळे त्यांना,
माझ्यासारखी सून भेटणार

कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी..
हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी नसावी..

कोणाजवळही स्वताचे दु:ख बोलताना फार विचारपूर्वक बोला. कारण….
माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात
आणि जगाला हसून सांगतात..

ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून
बोलावसं वाटतं.
त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष..
करू नका

Marathi Love Status for Girlfriend

ज्यांना आपली काळजी असते ती माणसं,
कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी
बोलण्याची कारणं शोधतात

मैत्री इतकी घट्ट असली पाहिजे की लोक म्हणतील
तुमचं लफड तर नाही आहे ना.

जेव्हा आपण कोणावर शंका न करता
पूर्णपणे विश्वास ठेवतो…
तेव्हा आपल्याला दोनपैकी
एक फळ नक्की मिळते.
एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती
किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा..

माझी पसंद लाखात एक असते,
विश्वास बसत नसेल तर..
आरशात बघा

तुझ्या कुंकवाशी माझं नातं
जन्मोजन्मी असावं
मंगळसुत्र गळ्यात घालताना
तु माझ्या डोळ्यात पाहुन हसावं ‍
कीतीही संकटे आली तरी
तुझा हाथ माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना
माझा देह तुझ्या मिठीत असावा

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन

तेवढं मी कोणाला पाहीलं देखील नाही..
पुन्हा कोण ह्या डोळ्यात दिसेल
असं आता वाटतच नाही….,
जी रहस्याची दारे तुझ्या समोर उघडली
ती दारे कधी कोणासमोर उघडलीचं नाही..,
पुन्हा ती दारे कधी कुणासमोर उघडतील
असं आता वाटतच नाही..,
कारण ? माझं जीवनचं एक रहस्य बनलय
ते फक्त तुलाच उमगलेलं कोडं बनुन राहिलय..,
ते कोडं आता माझ्यानेही कधी सुटेल
असं आता वाटतच नाही..

हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो..
याला काय समजू.?
तरसावणारं प्रेम कि प्रेमाचा शेवट…

Marathi Love Status for Boyfriend

मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे…

ओठावर तुमच्या
स्मित हास्य असु द्या…..
जिवनात तुमच्या
वाईट दिवस नसु द्या…..
जिवनाच्या वाटेवर
अनेक मित्र मिळतील तुम्हाला
परंतु…
हदयाच्या एका बाजुस
जागा मात्र माझी असु द्या

मुली बोलतात तू खूप मासूम दिसतोस,
पण मी किती हरामी आहे हे
फक्त माझ्या मित्रांनाच माहीत आहे..

नाती असतात ‘One Time’
आपण निभवतो ‘Some Time’
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे माझी ‘Life Time´

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं
तेवढं प्रेम कधी कोणावरचं केलं नाही..
पुन्हा कोणावर एवढं प्रेम करेन
असं आता वाटतही नाही..
माझ्या आयुष्यात तुला जे स्थान दिलं
ते स्थान कोणी कधी मिळवलचं नाही..
पुन्हा ते स्थान कोणाला मिळेल
असं आता वाटतच नाही..
तुझ्याशी जे नातं जोडलं
ते नातं कधी कोणाशी जोडलचं नाही..
पुन्हा कधी ते कोणासोबत जोडेन
असं आता वाटतच नाही..
तुला जेवढं सामावून घेतलं
मी डोळ्यात…

तुझ्या आयुष्यात…
माझी जागा घेणाऱ्या,
लाखो तुला भेटतील…
पण माझ्या आयुष्यात,
तुझी जागा घेणारा …
फक्त आणि फक्त तूच असशील

I hope you enjoy these Shayaris in the list & if you have any other Love Shayari to add in our compilation of Marathi Love Shayari then please let us know in the Comments?

SHARE your favorite Love Shayari from the list with the person you Love and also on your favorite Social Media platform.

Also Read:

47 BEST Marathi Love Shayari with Images मराठी शायरी 2019

Below you will find the best list of Marathi Love Shayari which includes Marathi Love Shayari for Girlfriend, Marathi Love Shayari for Boyfriend, Marathi L

Editor's Rating:
5

Leave a Reply

Close Menu